स्वरा भास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:07 IST2017-11-07T11:37:46+5:302017-11-07T17:07:46+5:30

स्वरा भास्करने तन्नू वेड्स मनू, तन्नू वेड्स मनू२, प्रेम रतन धन पायो, निल बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत.