लय भारी..! सुहाना खानच्या व्हाइट लेहंग्यातील देसी लूकनं चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:04 IST2022-02-28T16:04:44+5:302022-02-28T16:04:44+5:30
Suhana Khan : सुहाना खानच्या देसी लूकला मिळतेय चाहत्यांची खूप पसंती

शाहरूख खानची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्रीदेखील केली नाही तरीदेखील तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने सुहाना खानते काही फोटो शेअर केले आहेत. यात व्हाइट लेहंग्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहानाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर रेड कलरच्या साडीतील फोटो शेअर केले होते. यात ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहाना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)