Shivani Mundhekar :'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, एकदा पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 20:15 IST2024-08-14T20:07:12+5:302024-08-14T20:15:31+5:30

Shivani Mundhekar : शिवानी मुंढेकर मुरांबा मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे मुरांबा. या मालिकेतील रमा आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. रमाची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने साकारली आहे.

शिवानी मुंढेकरला रमाच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

शिवानी मुंढेकरने साकारलेली साधी, सुंदर रमा प्रेक्षकांना खूपच भावली आहे.

शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

शिवानी मुंढकरचे सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटो चर्चेत येत असतात.

शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

शिवानीचे ग्लॅमरस फोटो बऱ्याचदा चर्चेत येत असते.

शिवानी मुंढेकरचे सोशल मीडियावरील फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.