शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sara Tendulkar: बँकॉकला पोहोचली सारा तेंडुलकर, शेअर केले असे फोटो, पाहून फॅन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 10:33 AM

1 / 7
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर सध्या परदेशात फिरत आहे. तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा आधी इंडोनेशियामधील बाली येथे गेली. त्यानंतर ती बँकॉकला पोहोचली. साराने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यावर लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
2 / 7
सारा तेंडुलकर ही बँकॉकला फिरत आहे. तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचं लोकेशन तिने बँकॉक, थायलंड असं लिहिलं आहे.
3 / 7
सारा तेंडुलकरच्या फोटोवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युझरने तर तिचा जगातील सर्वात सुंदर मुलगी असा उल्लेख केला. तर अनेक युझर्सनी तिच्या फोटोखाली लव्ह इमोजी पोस्ट केल्या आहेत.
4 / 7
सारा तेंडुलकर सोशल मीडिया खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ सातत्याने शेअर करत असते.
5 / 7
तत्पूर्वी सारा तेंडुकलर बाली येथे होते. तिने अनेक फोटो शेअर करत तिथे खूप मौजमस्ती करत असल्याचे तिने सांगितले.
6 / 7
सारा तेंडुलकर लवकरच चित्रपट जगतात पदार्पण करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
7 / 7
सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर २.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर ती ५६७ जणांना फॉलो करते. त्यामध्ये विराट कोहलीसह काही क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
टॅग्स :Sara Tendulkarसारा तेंडुलकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरThailandथायलंडCelebrityसेलिब्रिटी