सलमान खानने चाहत्यांना दिली ही खुशखबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 06:00 IST2020-12-30T06:00:00+5:302020-12-30T06:00:02+5:30

2020 वर्षं माझ्यासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी वाईट होते असे मत सलमान खानने नुकतेच व्यक्त केले.

या वर्षांत अनेकजणांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे.

‘राधे-युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा सलमान खानचा आगामी चित्रपट २०२१च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

सलमानचा राधे हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

राधे या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे.

राधे या चित्रपटाची सलमान आतुरतेने वाट पाहात आहे.

राधे या चित्रपटात सलमानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.