लंडनमध्ये आलिशान घरात राहते सोनम कपूर, घरात 18 लाखांचा सोफा अन् बरंच काही…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:00 IST2021-09-08T19:00:00+5:302021-09-08T19:00:00+5:30
बॉलीवुडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती तिच्या लक्झरियस लाइफ स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

सोनम कपूर लग्नानंतर पती आनंद आहुजा सोबत लंडनमध्ये राहते.
अधून मधून ती लंडनहून भारतात येत जात असते.
सोनम लंडनमध्येही आलिशान आयुष्य जगते.
लंडनमधल्या ती राहत असलेल्या आलिशान घराचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकतंच तिने आर्किटेक्चरल डाइजेस्ट मॅगझिनसाठी तिच्या लंडनच्या घराचे फोटोशूट केले आहे.
नुकतेच लाल रंगाच्या सोफ्यावर पोज दिलेला फोटो समोर आला होता.
यावेळी तिच्या फोटोपेक्षा महागड्या सोफ्यानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
१८ लाखांचा सोफ्याची किंमत असल्याची चर्चाही होत्या.
यावरुन सोफाच नाही तर अशा अनेक महागड्या वस्तू लक्ष वेधून घेत आहेत.
सोनमच्या लंडन घराच्या आलिशाने फोटो पहिल्यांदाच या मॅगेझिनमुळे समोर आले आहेत.