रतन रजपूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 09:49 IST2017-11-08T04:19:19+5:302017-11-08T09:49:19+5:30

अगले जन्म मुझे बिटीया ही किजो, महाभारत, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत रतन रजपूतने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती.