साउथची स्टार राय लक्ष्मीचं ग्लॅमरस फोटोशूट, समुद्र किनारी दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:07 IST2022-04-13T19:07:00+5:302022-04-13T19:07:00+5:30
साउथची प्रसिद्ध अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi)ने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री राय लक्ष्मीने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
व्हॅकेशन फोटोमध्ये राय लक्ष्मी समुद्र किनारी ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ब्लॅक ड्रेसमध्ये राय लक्ष्मीचे हे फोटोशूट खूप चर्चेत आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
राय लक्ष्मीने तिच्या करिअरची सुरूवात टॉलिवूडमधील चित्रपट करका कस्द्रमधून केली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
राय लक्ष्मीचा जन्म ५ मे, १९८९ साली बंगळुरू कर्नाटकमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
पूलमध्ये राय लक्ष्मी फ्लोटिंग टेबलवर नाश्ता करताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
राय लक्ष्मी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.