Neetu Chandra : बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांमधून पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्रींचे नशीब चमकले, मात्र काही अभिनेत्री काळाच्या ओघात चंदेरी दुनियेपासून दूर गेल्या. चाहते आजही त्यांना विसरलेले नाहीत, नीतू चंद्रा ही त्यापैकीच एक आहे. ...
Border 2 Movie : 'बॉर्डर २' चा टीझर प्रदर्शित झाला असून या मल्टीस्टारर चित्रपटात चार अभिनेत्री देखील दिसणार आहेत. या चारही जणी सौंदर्याच्या बाबतीत एकमेकींना टक्कर देतात. ...
रणवीरच्या 'धुरंधर'चा बोलबोला आहेच पण त्याशिवाय एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून जास्त कमाई केली आहे. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? ...