मराठी दर्जेदार आणि रसिकांच्या काळजाला भिडणा-या विषयांवरील सिनेमांची निर्मिती होतेय.आजवर कधीही हाताळले न गेलेले विषय मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळतायत. ... ...
रिओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ...
अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस, चित्रपट निर्माता करण जोहर आणि नृत्य दिग्दर्शक गणेश हेगडे हे फ्लार्इंट जटच्या प्रमोशन निमित्ताने झलक दिखला जा च्या सेटवर आले होते. ...