अभिनेता जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'फोर्स-2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. मुंबईतल्या पवईत झालेल्या एका कार रेसिंगच्या स्पर्धेला जॉन आणि सोनाक्षी यांनी हजेरी लावून स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला. तसेच याठिकाणी त्यांनी ...
नुकतेच मुबंईत दंगल चित्रपटातील पहिले गाणे लाँच करण्यात आले. मुलांच्या भावविश्वावर आधारित हे गाणे बालदिनासाठी लाँच करण्यात आले आहे. यावेळी अभिनेता आमीर खान. जायरा वासिम आणि सुहानी भटनारगही उपस्थित होती. ...
राख या लघुपटाच्या सक्सेस पार्टीनिमित्त लघुपटाची टीम एकत्र आली होती. यावेळी केक कापून त्यांनी आनंद साजरा केला. याप्रसंगी विर दास, शाद रंधवा आणि सोनू निगम यांनी हजेरी लावली. ...