अमिताभ बच्चन मुंबईतल्या त्यांच्या घराबाहेर कारमध्ये बसलेले दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या श्वेता नंदाही कारमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. बिग बी नेमके कन्येसोबत गेली तरी कुठे होते हे मात्र अद्याप कळू ...
शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या आगामी सिनेमा डिंअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी फिरताना दिसतायेत. नुकताच मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर शाहरुख आणि आलिया एकत्र दिसले. त्यांच्या सिनेमाच्या इंटव्ह्यूसाठी ते तिथे आले होते. यावेळी शाहरुख त्याच्या ...
अभिनेत्री ट्विंकल खना लिखित दुसरे पुस्तक 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकाचे मुंबईतल्या जुहू भागात लाँचिंग करण्यात आले. या लाँचिंग सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, शबाना आझमी, सोनाली बेंद् ...
बॉलिवूडमधल्या यम्मी मम्मीेच्या लिस्टमधील एक मम्मी म्हणजे अभिनेत्री काजोल. मुंबईतल्या महेबूब स्टुडिओमध्ये झालेल्या एका ब्युटी प्रॉडक्टच्या लाँचिंगसाठी काजोल आली होती. यावेळी तिने त्वचा सुंदर ठेवण्यासाठी कशी काळजी घ्याल याबाबत टिप्स दिल्या. ...
करिना बाळाच्या स्वागतासाठी आतूर...पाहा बेबी बम्पमधील बेबोचे फोटो... बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर कुठल्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. ... ...
एका अॅड शूटसाठी ऋतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस आणि दिया मिर्झा मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर दिसले. यावेळी जॅकलिनने घातलेल्या स्कर्टमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती. तर ऋतिक रोशन ब्लॅक टी शर्टमध्ये एकदम कूल अंदाजात दिसला. दिया मिर्झाने आपल्या पतीसोबत दिसली. ...
आलिया भटचा तिचा आगामी सिनेमा डियर जिंदगीच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमादरम्यान आलियाने स्टेजवर जाऊन आपला रॉकिंग परफॉर्मन्स दिलाच शिवाय तिने ड्रमवरही आपला हात आजमावला. आलियाचा हा दिलखुलासा अंदाज बघून याठिकाणची ...