ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
प्रार्थनाचा पहिल्या फोटोशूटमधील फोटो घायाळ करणारा असा आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष ...
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकलेले अनेक स्टार्स आहेत. सुशांत सिंग राजपूतपासून तर मृणाल ठाकूरपर्यंत अशी अनेक नावे घेता येतील. या स्टार्सला अनेक मोठमोठे सिनेमे ऑफर झालेत. पण त्यांनी ते नाकारले. ...