पारदर्शक कपडे परिधान करणे निक्की तंबोलीला पडले महागात, जबरदस्त होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 12:25 IST2021-06-05T12:18:44+5:302021-06-05T12:25:56+5:30

'बिग बॉस १४' मध्ये झळकल्यानंतर निक्की तंबोली जास्तच प्रकाशझोतात आली. याच शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोनंतर आता फिअर फॅक्टर शोमध्येही ती सहभागी झाली आहे.

निक्की तंबोली सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असते.

विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नुकतेच तिने पारदर्शक कपड्यांमध्येही काही फोटो शेअर केले.

फोटो शेअर करताच नेटीझन्सने मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

पारदर्शक कपड्यांमध्ये फोटो शेअर करणे निक्कीला चांगलेच महागात पडले आहे.

चाहत्यांना तिचा हा अंदाज काही रुचला नाही. नापसंती देत संताप व्यक्त करत आहे.

निक्की नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

याआधी देखील तिने बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले होते.

असे फोटो शेअर करत चाहत्यांच्या नजरा वेधून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.

हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे तिला चर्चेत राहणे आवडते.

बिग बॉसच्या घरात असतानाही सर्वात जास्त कपडे निक्कीकडेच होते.

चर्चेत राहून हटके काम मिळवण्याच्या ती प्रयत्नात आहे.