Hotness Alert! मीरा चोप्रा आहे बहिण प्रियंका चोप्रा एवढीच बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 19:27 IST2020-06-06T19:27:00+5:302020-06-06T19:27:00+5:30

प्रियंका चोप्राची छोटी बहिण मीरा चोप्रा चित्रपटांसोबत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत

मीरा सध्या सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

फोटो पाहून कुणीही म्हणेल फॅशन व ग्लॅमरसमध्ये मीरा चोप्रा प्रियंकापेक्षा कमी नाही.

मीरा चोप्राचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

मीरा प्रियंकासारखीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

मीरा चोप्राने दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे.

आता ती बॉलिवूडमध्ये एक्टिव्ह झाली आहे.

मीरा चोप्राने गँग ऑफ घोस्ट, कलंक, आर्टिकल 376 आणि 1920 लंडनसारख्या बॉलिवूड सिनेमात काम केले आहे.