माशा अल्लाह! दिशा पटानीचे बोल्ड फोटो पाहून वाढेल फॅन्सच्या हृदयाची धडधड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 12:00 IST2020-03-07T11:56:43+5:302020-03-07T12:00:52+5:30
दिशा पटानी

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच ब्लॅक टॉप व डेनिम जीन्समधील फोटो शेअर केला आहे.
चित्रपटांशिवाय दिशा पटानी स्टाईल आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर दिशा आपल्या फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडत असते.
नुकतेच दिशाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिशाचे चाहते तिच्या पोस्टची उत्सुकतेनं वाट पाहत असतात.
दिशाचे पोस्ट सोशल मीडियावर काही तासातच व्हायरल होत असतात.
दिशा पटानी नेहमी फिटनेस व्हिडिओमुळे चर्चेत असते.
नुकताच दिशाचा एका डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
दिशाचे सोशल मीडियावर ३१.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
दिशाचे लेटेस्ट फोटोवर काही तासातच १.६ मिलियन लाइक्स आले आहेत.