'भाग्य दिले तू मला' मधील किमयाचं कॉलेज कोणतं माहितीय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:09 IST2024-02-05T17:52:20+5:302024-02-05T18:09:55+5:30
भाग्य दिले तू मला मालिकेत किमयाची भूमिका साकारणाऱ्या विधीशा म्हसकरला लोकांचं प्रेम मिळतंय

विधिशा म्हसकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
विधिशा म्हसकरने कमी कालावधीत मराठी टीव्ही इंडस्ट्रीत चांगल्या भूमिका साकारुन छाप पाडलीय
विधिशा म्हसकर सध्या भाग्य दिले तू मला मालिकेत झळकत आहे
विधिशा म्हसकर मालिकेत किमयाची भूमिका साकारत आहे
विधिशा म्हसकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
विधिशा म्हसकर मुंबईतल्या रुईया महाविद्यालयातली विद्यार्थिनी आहे