Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : या स्टायलिश सेलिब्रिटींचा झाला गौरव, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-15T14:21:37+5:302018-06-27T20:05:08+5:30

मोठ्या थाटात पार पडलेल्या महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात या सेलिब्रिटींच्या स्टाइलचा गौरव करण्यात आला. सोहळ्यात आकर्षण ठरलेल्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला याला महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला पुरस्कार देताना वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानी, लेखक चेतन भगत आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा.