IN PICS: अभिनेत्री एरिका फर्नांडिसचे आहेत लाखो चाहते, कधीकाळी मिस इंडिया स्पर्धेत घेतला होता भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:00 IST2020-10-07T06:00:00+5:302020-10-07T06:00:02+5:30

अभिनेत्री एरिका फर्नांडिसने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

'कसौटी जिंदगी के 2' फेम एरिका फर्नांडिस चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.(Photo Instagram)

2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.(Photo Instagram)

शाळेच्या दिवसापासूनच आयुष्यात काही वेगळे करण्याचे एरिकाचे स्वप्न होते.(Photo Instagram)

एरिकाने साऊथच्या अनेक चित्रपटांतही काम केले. यादरम्यान ती छोट्या पडद्याकडे वळली.(Photo Instagram)

एरिका मुंबईत लहानाची मोठी झाली. फेमिना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10 मध्ये आल्यावर एरिकाचा आत्मविश्वास दुणावला.(Photo Instagram)

नुकतीच एरिका गोव्यावरुन परतली आहे. (Photo Instagram)