जान्हवी कपूरने तोडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, डीप नेकलाइन ड्रेसमधील फोटोंनी फॅन्सना केलं क्रेझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:12 IST2022-03-19T14:03:43+5:302022-03-19T14:12:50+5:30
Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर जितकी तिच्या चित्रपटांपेक्षा हॉट लूकमुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर जितकी तिच्या चित्रपटांपेक्षा हॉट लूकमुळे चर्चेत येत असते.
जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
जान्हवी कपूर पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
यावेळी जान्हवीने डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
जान्हवीने या फोटोत कर्व्ह फिगर फ्लॉन्ट केली आहे.
जान्हवी कपूरच्या या फोटोशूट्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
जान्हवी कपूरने यापूर्वीही बिकनीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जान्हवी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
जान्हवी कपूर शेवटची रुही चित्रपटात झळकणार आहे.