शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिना खानचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 6:48 PM

1 / 11
हिना खान हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.
2 / 11
हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराची भुमिका साकारली होती आणि तीचे खुप कौतुकही झाले होते.
3 / 11
छोट्या पडद्यावरील मालिकेतून हिना घराघरात हिट झाली.
4 / 11
हिना रियालिटी टीव्ही शो 'खतरों के खिलाडी' च्या आठव्या पर्वाचा भाग होती.
5 / 11
कलर्स वर प्रसारित होणारा बिग बॉस सीझन ११ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती.
6 / 11
हिना सोशल मीडियावर खुप सक्रिय असते
7 / 11
हिना आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते.
8 / 11
हिनाने आतापर्यंत केलेलं काम पाहाता तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
9 / 11
हिनाच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते.
10 / 11
हिनाच्या बोल्ड फोटोचे अंदाज पाहून तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतो.
11 / 11
हिना प्रत्येक लुकमध्ये फॅन्सना फॅशनची प्रेरणा देत आहे यात काहीच शंका नाही.