हिना खानने बाथटबमध्ये केले फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 20:03 IST2021-11-20T20:03:33+5:302021-11-20T20:03:33+5:30

अभिनेत्री हिना खानने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत हिना खान बाथटबमध्ये फोटोशूट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खान नेहमी ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
रेड ड्रेसमध्ये हिना खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानने फोटो शेअर करत लिहिले की, हॅलो ब्युटिफूल. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानचे इंस्टाग्रामवर १५.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खान फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)