ग्लिटर गोल्डन बिकिनीमध्ये Bigg Boss फेम Sonali Raut ने दाखवली परफेक्ट फिगर, SEE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:00+5:30
अभिनेत्री सोनाली राऊत सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

सध्या चोहीकडे सोनालीच्या हॉट अदांच्या चर्चा.... तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच फिदा...
या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळाला.
तिच्या या अदांनी सा-यांना वेड लावलंय.
प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.
बिग बॉस शोमधून सोनाली राऊत ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.