PHOTOS: 'गंदी बात' फेम महिमा गुप्ताचे हे बोल्ड फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 08:00 IST2021-03-22T08:00:00+5:302021-03-22T08:00:08+5:30

'गंदी बात 6' फेम अभिनेत्री महिमा गुप्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)
अभिनेत्री महिमा गुप्ताने तिचे अनेक स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)
महिमा गुप्ता 'गंदी बात 6' वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारते आहे. (Photo Instagram)
आपल्या फिटनेसला घेऊन महिमा गुप्ता खूप अर्लट असते. (Photo Instagram)
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)