जान्हवी कपूरचा मस्तमौला अंदाज भावतोय चाहत्यांना, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 16:14 IST2021-06-12T16:07:57+5:302021-06-12T16:14:19+5:30

जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.
नुकतेच जान्हवीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये जान्हवी मस्तमौला अंदाजात पहायला मिळते आहे.
कधी ब्रायडल लूक, तर कधी साडी लूकमध्ये ती चाहत्यांना घायाळ करत असते.
तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.