इंडोवेस्टर्न लूकमध्ये पलक तिवारीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग,फॅन्सही झाले क्रेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:56 IST2021-12-29T13:40:30+5:302021-12-29T15:56:13+5:30
श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारीच्या (Palak Tiwari) नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पलकने देसी अंदाजातले फोटो पाहून तिच्यावरुन चाहत्यांची नजर हटत नाही.

पलक तिवारी सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.
कायमच ती आपले खास फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने शेअर केलेले फोटो सध्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.
या फोटोत ती सुंदर दिसत असून तिचा हटके लूक फॅन्सना भावतो आहे.
आकर्षक असा इंडोवेस्टर्न लेहंगा तिने परिधान केला आहे.
आकर्षक लेहंग्याला साजेसा असा मेकअप आणि ज्वेलरीने तिच्या सौंदर्यांत आणखी भर टाकली आहे.
पलक खूप स्टायलिश आहे हे सार्यांना माहिती आहे.
तिच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.
तिची प्रत्येक अदा चाहत्यांसाठी खास असते.