मालिकाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलं का? गौरव मोरेसोबत झळकणार आगामी सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:21 IST2024-03-14T18:11:40+5:302024-03-14T18:21:18+5:30
गौरव मोरेच्या आगामी सिनेमात त्याच्यासोबत एक नवी हिरोईन झळकणार आहे

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही सध्या मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
अनुष्काने आई मायेचं कवच मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला
अनुष्का अलीकडेच रंग माझा वेगळा मालिकेत झळकली
अनुष्का लवकरच गौरव मोरेसोबत आगामी सिनेमात झळकणार आहे
अनुष्का गौरव मौरेसोबत अल्याड पल्याड सिनेमात अभिनय करणार आहे
अनुष्काच्या आगामी सिनेमाचा पोस्ट लॉंच सोहळा नुकताच झाला
अनुष्का सोबत या सोहळ्याला गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी हे कलाकार उपस्थित होते
अनुष्का या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याची चर्चा आहेे
अनुष्का - गौरवला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत