लॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:27 IST2020-03-31T17:14:41+5:302020-03-31T17:27:31+5:30

सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळे घरात राहणे बंधनकारक आहे.
घरात राहून आपल्याला हवे ते काम सध्या बेबो करिना कपूर खान करत आहे.
कधी मोबाइलमध्ये बिझी तर कधी तैमुरसह मजा मस्ती करण्यात ती वेळ घालवत आहे.
मात्र घरात बंदिस्त असल्यामुळे करिना कपूर सध्या चांगलीच वैतागलीय.
तिच्या चेह-याचे हावभाव पाहून तिला आता काय आणि वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न असावा.
घरातल्या कामांमुळेच बेबोचा संपूर्ण वेळ जात असल्यामुळे तिच्या चेह-यावर खूप थकवाही दिसत आहे.
बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.
झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे.