ब्लॅक ड्रेसमध्ये बिपाशा बासूने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 16:31 IST2020-10-06T16:31:49+5:302020-10-06T16:31:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
ब्लॅक ड्रेसमधील बिपाशा बासूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर बिपाशा बासू आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर बिपाशा बासूचा फॅन फॉलोव्हिग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बिपाशा बासूचे इंस्टाग्रामवर 8.3 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर बिपाशाने आपले स्थान निर्माण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
बिपाशा बासूचे नाव स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रीच्या यादीत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)