बिग बॉस फेम मंदाना करीमीने बाथरूममधील बोल्ड फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:45 IST2022-03-21T16:45:11+5:302022-03-21T16:45:11+5:30

बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करिमी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती लूक आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मंदानाने नुकतेच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत अभिनेत्री मंदाना करिमी बाथटबमध्ये बाथ करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मंदाना पाणी आणि साबणाच्या फेसमध्ये बसून मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री मंदानाच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मंदाना करीमी बोल्ड लूकमुळे इंटरनेटवर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मंदाना करीमीने भाग जॉनीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)