IN PICS : जाळीदार कपड्यांमध्ये जमीनीवर बसून चंकी पांडेची लेक अनन्याने केलं अतरंगी फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:50 IST2021-12-29T14:49:57+5:302021-12-29T14:50:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये अनन्या पांडे पांढऱ्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी 'गहराइयां' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात अनन्या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हा चित्रपट २५ जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
यासोबतच अनन्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)