बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:39 IST2020-04-16T16:59:51+5:302020-04-16T17:39:05+5:30

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

आपल्या विनामेकअप लूकचे फोटोही ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते

लवकरच आलिया संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडीमध्ये दिसणार आहे.

या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

आलिया पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात गँगस्टारची भूमिका साकारणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे.

ऋषी कपूर यांची तब्येत आता सुधारत असून २० डिसेंबर २०२० पासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या समारंभाना सुरुवात होणार आहे.

चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.

. पण सध्याची देशातील स्थिती पाहाता तारखेत काही बदल होऊ शकतात. अतिशय धुमधडाक्यात मुंबईत आलिया आणि रणबीरचे लग्न होणार आहे.