केतकी माटेगावकर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन, नवं गाणं रिलीज! कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:11 IST2024-07-15T15:50:10+5:302024-07-15T16:11:37+5:30
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरचं पांडुरंगाच्या भक्तीवरील नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला (ketaki mategaonkar)

अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
केतकी माटेगावकरने 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मध्ये तिच्या गायनाची चुणूक दाखवली
केतकी माटेगावकरने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीवर आधारीत खास गाणं तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलं
केतकी माटेगावकरच्या नवीन गाण्याचं शीर्षक आहे 'दृष्टी विठाई'. हे गाणं तुम्ही तिच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता
केतकी माटेगावकरने 'शाळा' सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय
केतकी माटेगावकर शेवटी आपल्याला 'अंकुश' या मराठी सिनेमात दिसली होती
केतकी माटेगावकरच्या अभिनयाचे आणि गाण्याचे असंख्य चाहते आहेत