Valentine's Day 2026 Wishes: व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या जोडीदाराला Romantic Messages, Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:17 IST
1 / 8तुझ्या डोळ्यात पाहताना, मीच मला दिसते तुझ्यात असलेली मी पाहून, गालातल्या गालात हसते हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!2 / 8तु समोर असल्यावर, आसपास कुणी नसावं वाटतं...एकसारखं, तासनतास, पाहात बसावं! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!3 / 8सुख दु:खाचा विचार करताना, मी तुलाच समोर पाहिले माझे संपूर्ण जीवनच, तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!4 / 8मी तुझ्यावर प्रेम करतो, हे ओठावर आणता येत नाही.. प्रेम असच असतं, जे शब्दात सांगता येत नाही! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!5 / 8तुझ्यासाठी जन्म घेतला, तुझ्यासाठीच मरणार आहे… तुझ्यावाचून माझ्या जीवनाला, अर्थ तरी काय उरणार आहे! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!6 / 8डोळ्यांचं काय, ते नेहमीच पाणावतात... माझं तुझ्यावरचं प्रेम, अप्रत्यक्षपणे खुणावतात! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!7 / 8कधी तू, कधी मी, एकमेकांशी भांडू … राग ओसरल्यावर मात्र, पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू…! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!8 / 8जगतोय तुझ्या प्रेमासाठी, हजारो संकटं झेलतोय तरी… आहेस तू सोबत म्हणून लढतोय, सोबत दुसरे कुणी नसले तरी...! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!