​असा आहे मैदानाबाहेरचा विराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:44 IST2016-03-29T23:44:14+5:302016-03-29T16:44:14+5:30

टी-20 विश्वकप स्पर्धेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करून भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये स्थान मिळवून देणारा विराट कोहली सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विराटच्या या यशात त्याच्या कुटुंबाची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे.