फॅशनच्या मंचावर तारका

By admin | Updated: March 19, 2015 00:00 IST2015-03-19T00:00:00+5:302015-03-19T00:00:00+5:30

अभिनेत्री नेहा धुपिया

हुमा कुरेशीची ब्युटिफुल स्माईल

मनिष मल्होत्राचे डिझाईन सादर करताना मॉडेल.

रिच्चा चढ्ढानेही फॅशन शोला उपस्थिती लावली.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही या शोसाठी हजर होती.

नामवंत डिझायनर मनिष मल्होत्राचे कलेक्शन सादर करताना मॉडेल.

निळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री श्रीदेवीचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत होते.

ब्लॅक इज ब्युटिफुल...फॅशन शोसाठी आलेल्या दीपिकाचा हा खास अंदाज

मुंबईत नुकताच एक फॅशन समर/ रिसॉर्ट शो पार पडला. यावेळी काजोलसह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री उपस्थित होत्या.