LFWwf18 च्या रॅम्पवर रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:58 IST
1 / 5लॅक्मे फॅशन विकच्या पहिल्या दिवशी रिया चक्रवर्तीने रॅम्प वॉक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2 / 5प्रसिद्ध डिझायनर उर्वशी जोनेजा हिच्या मॉर्डन कलेक्शन परिधान करून रियाने हे रॅम्प वॉक केले.3 / 5रिया रॅम्पवर ब्लॅक फोर लेंथ ड्रेस परिधान करून उतरली होती. 4 / 5रिया रॅम्पवर ब्लॅक फोर लेंथ ड्रेस परिधान करून उतरली होती. 5 / 5डिझायनर उर्वशी जोनेजासोबत रिया चक्रवर्ती