फेस्टिव्ह सीझनमध्ये क्लासी लूक मिळवण्यासाठी 'हे' कलर्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:37 PM2019-11-20T14:37:58+5:302019-11-20T14:41:41+5:30

लग्नसराईचा सीझन सुरू झाला आहे. प्रत्येकालाच कार्यक्रमात सुंदर दिसायचं असतं. बाजारात विविध रंगाचे आकर्षक पेहराव उपलब्ध आहेत.

फेस्टिव्ह सीझनमध्ये क्लासी लूक मिळवण्यासाठी काही कलर्स मदत करतात. याचं कलर्सबद्दल जाणून घेऊया.

पेस्टल कलर्स

आसमानी कलर्स

पर्पल कलर

शिमरी गोल्डन कलर

पिंक शेड

रेड कलर

ग्रीन शेड

टॅग्स :फॅशनfashion