फक्त कांजीवरम अन् बनारसी नाही तर साडीचे 'हे' फॅब्रिक नक्की करा ट्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:57 IST2019-11-19T14:46:02+5:302019-11-19T14:57:38+5:30

सण, समारंभात सुंदर दिसण्यासाठी महिला विशेष तयारी करतात. साडीमध्ये महिलांचं सौंदर्य अधिक खुलतं. फक्त कांजीवरम अन् बनारसी नाही तर साडीचे इतरही फॅब्रिक ट्राय करून क्लासी आणि ट्रेडिशनल लूक करता येतो.

कांजीवरम

पैठणी

बनारसी

चंदेरी

बांधणी

कसावू

चिकनकारी

इलकल

लेहरिया

फुलकारी

तांत

बोमकई

मूगा

संबलपूरी

टॅग्स :फॅशनfashion