भौकाल! मिर्झापूर २ रिलीज होताच फॅन्सची उडाली झोप, पहिल्या दिवशीच मीम्सचा धुमाकूळ...

By अमित इंगोले | Published: October 23, 2020 11:21 AM2020-10-23T11:21:59+5:302020-10-23T11:36:08+5:30

मिर्झापूर २ बघण्याची फॅन्सना इतकी घाई होती की, अनेकांनी स्ट्रीम सुरू होताच रात्रीतून सगळे एपिसोड बघून मोकळे झाले. यावरूनही काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.

मिर्झापूर २ स्ट्रीमिंग सुरू झाल्यावर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी स्टेटस, पोस्ट आणि स्टोरीज शेअर करणं सुरू केलं. सगळीकडे पुन्हा एकदा मिर्झापूरची चर्चा रंगली आहे. त्यावर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.

आता मिर्झापूर रिलीज झालीच आहे तर काहीजण स्पॉयलरही देत आहेत. पण लोक हेही सांगत आहेत की, सीरीजमध्ये भौकाल किती मस्त आहे. सोबतच मुन्ना भैयाची काही खैर नाही अशीही शक्यता आहे.

या सीरीजमध्ये गुड्डू भैया आणि गोलूच्या सूडाचा भाग आहे. फॅन्सना अली फजल आणि श्वेता तिवारीचं परफॉर्मन्स फारच आवडलं

मिर्झापूर २ बघण्याची फॅन्सना इतकी घाई होती की, अनेकांनी स्ट्रीम सुरू होताच रात्रीतून सगळे एपिसोड बघून मोकळे झाले. यावरूनही काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.

Read in English