सई ताम्हणकरचे हे वेगवेगळे लूक पाहून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:19 PM2020-01-14T16:19:22+5:302020-01-14T16:55:32+5:30

सई ताम्हणकर

बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे

सईच्या बोल्ड अवतारावर सगळेच जण फिदा असतात

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते

सई सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते

तिचे विविध फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते

सई तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.

सईचे मनमोहक सौंदर्य