छत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 11:38 AM2019-08-04T11:38:40+5:302019-08-04T11:41:30+5:30

झी मराठीवरील छत्रपती संभाजी मालिकेतील अभिनेत्रींनी आज फ्रेंडशिप डे साजरा केला. अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिच्या घरी सगळ्या अभिनेत्री जमल्या होत्या.

यावेळी ज्ञानगुरु प्रतिक्षा लोणकर, तापट स्वभावाची वैदश्री दली आणि ग्रुपमधील सेल्फी मास्टर पल्लवी वैद्य यांनी एकत्र येत अनेक गप्पा गोष्टी मारल्या.

फ्रेंडशिप डे निमित्ताने वेळात वेळ काढून या सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या होत्या.