रिंकू राजगुरूचे साडीतील एकापेक्षा एक खास फोटो पाहून म्हणाल, उफ् क्या अदा है...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:52 AM2020-01-28T10:52:53+5:302020-01-28T12:12:53+5:30

रिंकू राजगुरू

‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने; सोशल मीडियावर आपल्या साडीतील फोटोने सर्वाना घायाळ केले आहे.

रिंकूच्या साडीमधील या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते

रिंकूच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो

रिंकूने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत

सैराटनंतर रिंकूच्या लुकमध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं.

सैराट आणि कागारच्या यशानंतर रिंकू 'मेकअप' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मेकअप चित्रपटात रिंकूनं शहरी मुलीची भूमिका साकारली आहे.

आर्चीचा तिच्या आईसोबत खास फोटो

आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे

रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.