डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने तर अत्याधुनिकतेमध्ये देशातील पहिल्या पाच ग्रंथालयांमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यापीठ परिसरातुन विद्यार्थी, प्राध्यापकांसह कोणीही एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतो. ...
९ ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणा-या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मराठा समाज बांधव नवचैतन्य आणि नव उत्साहाने सहभागी झाले होते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविपचे कार्यकर्ते आणि बहुजन क्रांती युवक मोर्चातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले ...
क्रांती चौकातून बहुजन क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी सहभाग घेतल्याने या मोर्चाला विराट स्वरुप झाले आहे. ...