Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel नं आणला ढासू प्लॅन, ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 04:47 PM2024-07-27T16:47:04+5:302024-07-27T17:52:54+5:30
Airtel 365 Days Validity Plan : आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे.