शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छानछोकीच्या नोकरीचा कंटाळा आलाय....जरा ही जीवघेणी कामे पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:08 PM

1 / 10
अग्नीशामक दल : या जवानांना प्रत्येकीवेळी उंची आणि आगीशी सामना करावा लागतो.
2 / 10
स्नेक मिल्कर : सापाचे विष काढण्याचे काम
3 / 10
सल्फरची खाण : इंडोनेशियातील प्रसिद्ध नोकरींपैकी एक; सल्फरमुळे फुफ्फुस निकामी होते. तसेच श्वासनलिकेला जखमा होण्याचा धोका
4 / 10
स्टंटमॅन : आपले आवडते अभिनेते चित्रपटांमध्ये प्रत्यक्षात स्टंट करत नहीत. यासाठी त्या क्षेत्रातील पारंगत माणसे असतात.
5 / 10
पाण्याखाली वेल्डिंग : जहाजे, पाणबुड्यांसह पाण्याखाली उभारलेल्या लोखंडी यंत्रांचे वेल्डिंगचे काम पोलिसांच्या नोकरीपेक्षा हजार पटींनी खतरनाक
6 / 10
बुल रायडर : बैलाकडून मारहाण; हाडे मोडण्याची शक्यता अधिक
7 / 10
मगर रेसलर: सांगायला नकोच. मगरीच्या जबड्यात आपणहून डोके देणे किती खतरनाक असू शकते.
8 / 10
कोळशाच्या खाणी
9 / 10
नाले सफाई : मुंबईतील नेहमीच चर्चिला जाणारा विषय.
10 / 10
बॉम्ब स्क्वॉड
टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन