...म्हणून अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत 6000 रुपये; आता करावे लागेल 'हे' काम
Published: March 3, 2021 10:30 AM | Updated: March 3, 2021 11:22 AM
pm kisan samman nidhi scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा...