लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? - Marathi News | Tariffs on Furniture: Trump's 'tariff blow' on the furniture industry too; Which Indian companies will be affected? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?

Trump Tariffs on Imported Furniture: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वार केला आहे. यावेळी त्यांनी औषध निर्माण आणि फर्निचर, तसेच जडवाहतुकीच्या ट्रकच्या आयातीवर प्रचंड टॅरिफ लादला आहे. ...

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो - Marathi News | Guinness World Record See the World's Heaviest Gold Dress Made of 10 Kg, 21-Carat Gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो

World's Heaviest Gold Dress : सध्या दुबईत सुरू असलेल्या शारजाह वॉच अँड ज्वेलरी एक्स्पोमध्ये एका सोन्याच्या ड्रेसने जगाचे लक्ष्य वेधून घेतलं आहे. ...

आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा - Marathi News | aadhaar mobile number update online face authentication uidai new facility no need to go anywhere | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा

Aadhaar Mobile Number Update: आधार हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. परंतु अनेकदा मोबाईल नंबर बदलल्यानंतर किंवा गहाळ झाल्यास आधारशी लिंक असलेल्या मोबाईलनंबरवर ओटीपी येत नाही. ...

शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Stock market ifb agro industries share gave high returns, rs1 lakh turned intors 2 crore Do you have it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?

गेल्या काही वर्षांत या शेअरने बाजारात सातत्याने जबरदस्त परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे... ...

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट? - Marathi News | Oracle Founder Larry Ellison to Donate 95% of His $373 Billion Fortune | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?

World Second Richest Person Larry Ellison : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आपली ९५ टक्के संपत्ती दान करणार आहेत. पण, एका अटीवर. ...

१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत - Marathi News | 7 rules to change from October 1 2025 will have a direct impact on the pockets of the common man From online gaming to tickets the list includes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत

October 2025 New Rule: काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून देशातील अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबरपासून कोणते ७ नियम बदलणार आहेत, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ...

ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा? - Marathi News | GST Reforms: Vehicle sales hit a new high; Which sectors will benefit the most from GST Saving? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?

ऑनलाइन ऑर्डरमध्ये मोठी वाढ, ३५ वर्षांत प्रथमच लोकांकडून ८०,००० चौकशा, जीएसटी दरात कपातीचा फायदा कंपन्यांनी न दिल्यास केंद्र सरकार करणार कारवाई; सामान्य ग्राहकांना झाला मोठा फायदा ...

Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक - Marathi News | post office rd scheme investment marathi give you a fund of Rs 42 lakhs in 10 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक

Post Office Investment: आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सना लोक एक सुरक्षित पर्याय मानतात. ...