लाईव्ह न्यूज :

Business Photos

FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का? - Marathi News | Higher returns than FD lower risk this is called the safe zone of mutual funds is it right for you | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?

Mutual Fund Investment: 'गॅरंटीड रिटर्न्स' आणि 'झिरो रिस्क'मुळे लोकांना एफडी खूप आवडतं. पण आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक नवे पर्याय आहेत ज्यात एफडीप्रमाणेच सुरक्षिततेसह चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. ...

सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री! - Marathi News | Stock market waaree energies Share jumped over 11 percent stock near 3000 rupee mark Company may enter FTSE Global Index! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

इंट्राडे दरम्यान, कंपनीच्या शेअर्सने ३०२५ रुपयांच्या पातळीलाही स्पर्श केला... ...

पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट! - Marathi News | Top 5 Free Budgeting Apps Track Expenses & Save Money Smartly in the Digital Age | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, बना बजेट एक्सपर्ट!

Budgeting Apps : आजच्या डिजिटल युगात पैसे कधी डिजिटल वॉलेटमधून, कधी डेबिट कार्डने तर कधी रोख स्वरूपात खर्च होतात. यामुळे आपले पैसे नेमके कुठे जातात याचा हिशोब ठेवणे खूपच अवघड होते. ...

पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या - Marathi News | aadhaar card is now mandetory to make a pan card also know the last date to link aadhaar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या

Pan Card 2.0 Project: तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि पॅन कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी एक डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे. पाहा काय म्हटलंय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं. ...

अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल! - Marathi News | Anil Ambanis Most Valuable Asset The Untold Story of His ₹5,000 Crore Mumbai Mansion | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!

Anil Ambani : एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी अडचणीत आले होते, पण आता त्यांचे नशीब पुन्हा बदलत आहे. आजही त्यांच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी अत्यंत मौल्यवान आहे. ...

पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये? - Marathi News | pakistan won t even be able to think about it do you know how much israel is spending every day to stop Iranian missiles iron dom system | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?

Iran Israel War: सध्या इराण इस्रायलमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. पण अशातच आता इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या अ‍ॅरो इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता झाल्याची माहिती समोर आलीये. ...

भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल! - Marathi News | Indian Railways World's 4th Largest Network, Carries 2.4 Crore Passengers Daily | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!

Total Trains In India: तुम्हाला भारतीय रेल्वेबद्दल काही रंजक गोष्टी माहिती आहेत का? देशाच्या या जीवनवाहिनीबद्दल १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या! ...

२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक? - Marathi News | how old are you 25 30 35 If you want 5 crores for retirement when should you start investing sip mutual fund investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?

Investment Tips: नोकरी आणि जबाबदाऱ्यांनी भरलेल्या आयुष्यानंतर निवृत्ती हा निवांत आणि मजेशीर काळ जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पैशाचं टेन्शन नाही, फिरण्यापासून ते आपले छंद पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोकळं असायला हवं. ...