म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:06 IST
1 / 8रजनीकांत म्हणजे सुपरस्टार, पण तितकाच साधेपणा जपणारा अभिनेता होय. दाक्षिणात्य सिनेमांचा हा थलैवा गर्भश्रीमंत आहे. थलैवाकडे पॉश आणि ब्रँडेड कारची कमतरता नाही, तरीही त्याच्या गॅरेजमध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्याही तुम्हाला पाहायला मिळतील. 2 / 8 रजनीकांत यांच्या गाड्यांच्या ताफ्यात प्रिमियर पद्ममीनी अद्यापही दिमाखात आहे. पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम.. असं आपण म्हणतो त्याचंच हे उदाहरण म्हणता येईल. 3 / 8सन 1980 च्या दशकात रजनीकांत यांनी ही फिएट कंपनीची कार खरेदी केली होती. त्यावेळी, नुकतेच त्यांचे चित्रपटसृष्टीत नाव झाले होते.4 / 8जुन्या ऑक्सफोर्ड सिरीज 3मधील अम्बेसिडर कारही रजनीकांत यांनी खरेदी केली होती. देशातील उच्चपदस्थ नेते या कारचा वापर करत होते. 5 / 8 रजनीकांत यांच्याजवळ जुन्या पिढीतील होंडा सिविक 1.8 लिटर पेट्रोल इंजिनवाली कार आहे, जी 130 बीएचपीची पॉवर देते. 6 / 8तसेच, रजनीकांत यांच्याकडे जुन्या पिढीतील इनोवा कारही आहे. या कारची किंमत जवळपास 15 लाख रुपये आहे. 7 / 8जुन्या कारच्या ताफ्यांसह रजनीकांत यांच्याकडे अत्याधुनिक BMW X5 कार आहे. या कारची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.8 / 8रजनीकांतचा साधारण कारपासून ते असाधारण कारपर्यंतचा प्रवास लक्षणीय आहे. थलैवाकडे मर्सिडीज बेंज-जीक्लास, रॉल्स रॉयस पँटम, कॉल्स रॉयस आणि कस्टम बिल्ट लिमोजीन याही अलिशान गाड्या आहेत. याची किंमत 22 कोटी रुपये आहे.